आजचं राशिभविष्य : शनिवार, २८ फेब्रुवारी २०२६

(Photo: Freepik)

Feb 27, 2026

लोकसत्ता ऑनलाइन

मेष - जोडीदाराच्या साथीत रमून जाल. इतरांना सहृदयतेने मदत कराल.

(Photo: Freepik)

वृषभ - हुशारीने स्वत:च फायदा काढून घ्याल. योग्य कल्पकता दाखवाल.

(Photo: Freepik)

मिथुन - तुमच्या वक्तृत्वावर लोक खुश होतील. प्रवासाची आवड पूर्ण कराल.

(Photo: Freepik)

कर्क - भावंडांच्या वागण्याचा सखोल विचार कराल. कफाचे त्रास संभवतात.

(Photo: Freepik)

सिंह - जोडीदाराच्या सुस्वभावीपणाचे कौतुक कराल. विरोधकांवर मात करता येईल.

(Photo: Freepik)

कन्या - इतरांच्या विश्वासास पात्र व्हावे. कोणाचाही सल्ला चटकन मान्य करू नका.

(Photo: Freepik)

तूळ - घरगुती शांतता जपावी. प्रवास त्रासदायक ठरू शकतो.

(Photo: Freepik)

वृश्चिक - संभाषणात बाजी माराल. तुमच्यातील प्रेमळपणा दाखवून द्यावा.

(Photo: Freepik)

धनू - काही खर्च आटोक्यात ठेवावेत. वैचारिक चलाखी दाखवाल. 

(Photo: Freepik)

मकर - बोलतांना सावधगिरी बाळगावी. कलेसाठी वेळ काढाल. 

(Photo: Freepik)

कुंभ - बुद्धि चातुर्याने वागाल. स्मरणशक्तीचा चांगला फायदा होईल.

(Photo: Freepik)

मीन - उत्तम व्यावसायिक लाभ होईल. मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील.

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

27 February 2026 Horoscope: जोडीदाराचे मत विचारात घ्यावे