आजचं राशिभविष्य : शनिवार,२८ जून २०२५

(Photo: Freepik)

Jun 28, 2025

लोकसत्ता ऑनलाइन

मेष - काही गोष्टींचे चिंतन करावे. लहान प्रवासाचा योग येईल.

(Photo: Freepik)

वृषभ - बौद्धिक छंद जोपासायला वेळ काढाल. व्यावहारिक बुद्धिमत्ता वापराल.

(Photo: Freepik)

मिथुन - हसतहसत कामे साधून घ्या. अती श्रमामुळे थकवा जाणवेल.

(Photo: Freepik)

कर्क - मनातील निराशाजनक विचार दूर करावेत. आर्थिक गुंतवणूक मार्गदर्शनाखाली करावी.

(Photo: Freepik)

सिंह - चारचौघांत तुमच्या गुणांचे कौतुक केले जाईल. तब्येतीची योग्य वेळी तपासणी करावी.

(Photo: Freepik)

कन्या - व्यवहारात चतुरता दाखवून द्याल. पुढील परिस्थितीचा अंदाज बांधा.

(Photo: Freepik)

तूळ - चांगले साहित्य वाचनात येईल. योग्य कल्पनाशक्ति वापराल.

(Photo: Freepik)

वृश्चिक - आपले स्वतंत्र विचार प्रभावीपणे मांडाल. संपर्कातील लोकांशी जिव्हाळा वाढेल.

(Photo: Freepik)

धनू - जोडीदाराविषयी मनात गैरसमज बाळगू नका. व्यापारी वर्गाला चांगला लाभ होईल.

(Photo: Freepik)

मकर - धार्मिक गोष्टींची आवड जोपासता येईल. कल्पनाशक्तीला वाव देता येईल.

(Photo: Freepik)

कुंभ - भडक शब्दांचा वापर टाळावा. आवडते पदार्थ खाण्याबाबत आग्रही राहाल.

(Photo: Freepik)

मीन - गप्पागोष्टी करण्यात अधिक वेळ घालवाल. जवळच्या मित्रमंडळींचा सहवास लाभेल.

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

27 June 2025 Horoscope: नातेवाईकांशी मतभेदाचे प्रसंग येऊ शकतात