आजचं राशिभविष्य : शनिवार, २८ मार्च २०२६

(Photo: Freepik)

Mar 27, 2026

लोकसत्ता ऑनलाइन

मेष - मनाची द्विधावस्था वाढू शकते. संयम बाळगावा लागेल.

(Photo: Freepik)

वृषभ - सर्वांना आनंद वाटण्याचा प्रयत्न कराल. तुमच्या स्वभावाची उत्तम छाप पडेल.

(Photo: Freepik)

मिथुन - उत्तम वाहन सौख्य लाभेल. योग्य संधीची वाट पहावी लागेल.

(Photo: Freepik)

कर्क - जवळच्या मित्रांचा सहवास लाभेल. जोडीदाराविषयी मनात गैरसमज निर्माण होऊ शकतो.

(Photo: Freepik)

सिंह - पैशाचा अपव्यय टाळावा. जोडीदाराचा सल्ला विचारात घ्यावा.

(Photo: Freepik)

कन्या - एकाच वेळी अनेक कामे अंगावर येऊ शकतात. आळस झटकून टाकावा.

(Photo: Freepik)

तूळ - लेखक वर्गाला चांगला लाभ मिळेल. बौद्धिक डावपेच खेळाल.

(Photo: Freepik)

वृश्चिक - तुमच्यातील प्रेमळपणा दिसून येईल. नवीन मित्र जोडले जातील.

(Photo: Freepik)

धनू - लेखक, प्रकाशक यांना चांगला लाभ होईल. लहान प्रवासाचा योग येईल.

(Photo: Freepik)

मकर - कौटुंबिक परिस्थिती संयमाने हाताळावी. क्षुल्लक गोष्टी मनावर घेऊ नयेत.

(Photo: Freepik)

कुंभ - स्मरणशक्तीचा चांगला उपयोग कराल. भावना उत्तम प्रकारे मांडाल.

(Photo: Freepik)

मीन - रहस्यमय गोष्टी जाणून घ्याल. व्यापारी वर्गाला चांगला लाभ संभवतो.

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

27 March 2026 Horoscope: जीवनाकडे आनंदी दृष्टिकोनातून पाहाल