आजचं राशिभविष्य : शनिवार,२९ नोव्हेंबर २०२५

(Photo: Freepik)

Nov 28, 2025

लोकसत्ता ऑनलाइन

मेष - वाहन चालवताना काळजी घ्या. मानसिक ताण जाणवेल.

(Photo: Freepik)

वृषभ - कामाच्या संदर्भातील प्रश्न सुटतील. आरोग्याबाबत दक्ष रहा.

(Photo: Freepik)

मिथुन - व्यावसायिक प्रतिष्ठा वाढेल. प्रेमाच्या बाबतीत सन्मान वाढेल.

(Photo: Freepik)

कर्क - आज धनवृद्धी होईल. वैवाहिक जीवनात आनंद निर्माण होईल.

(Photo: Freepik)

सिंह - मित्रांबरोबर प्रवासाला जाल. कामाच्या बाबतीत सतर्क राहावे.

(Photo: Freepik)

कन्या - अडचणीतून मार्ग काढता येईल. जमिनी संबंधी काम पार पडेल.

(Photo: Freepik)

तूळ - नवीन संधी चालून येईल. राजकीय दृष्टीने केलेले प्रयत्न फायदेशीर ठरतील.

(Photo: Freepik)

वृश्चिक - कौटुंबिक जीवन आनंदी राहील. रखडलेले काम पूर्ण होईल.

(Photo: Freepik)

धनू - आरोग्याची काळजी घ्या. कर्ज देणे टाळावे.

(Photo: Freepik)

मकर - सकारात्मक दृष्टीने व्यवसाय करावा. कामात क्षुल्लक अडचणी येऊ शकतात.

(Photo: Freepik)

कुंभ - तरुणांना चांगली बातमी मिळेल. आर्थिक दिशेने केलेले प्रयत्न यशस्वी ठरतील.

(Photo: Freepik)

मीन - कौटुंबिक वातावरण आनंदी राहील. रोजगाराच्या क्षेत्रात केलेले प्रयत्न यशस्वी ठरतील.

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

28 November 2025 Horoscope: ‘या ’ राशीला पोटाच्या तक्रारी जाणवतील