आजचं राशिभविष्य : शनिवार, ३० मे २०२६

(Photo: Freepik)

May 29, 2026

लोकसत्ता ऑनलाइन

मेष - उत्तम व्यावसायिक लाभ होईल. कामात वडीलांचा चांगला पाठिंबा मिळेल.

(Photo: Freepik)

वृषभ - तुमच्याकडील ज्ञानाचे कौतुक केले जाईल. उत्तम मानसिक शांतता लाभेल.

(Photo: Freepik)

मिथुन - मोहाला बळी पडू नका. अचानक धनलाभ संभवतो.

(Photo: Freepik)

कर्क - जोडीदाराची प्रगती दिसून येईल. मनातील आकांक्षा पूर्ण होतील.

(Photo: Freepik)

सिंह - आहाराचे योग्य पथ्य पाळावे. जवळचे नातेवाईक भेटतील.

(Photo: Freepik)

कन्या - काहीतरी नवीन शिकण्याची संधी लाभेल. योग्य तर्कनिष्ठ बुद्धी वापरावी.

(Photo: Freepik)

तूळ - घरातील ज्येष्ठांची काळजी घ्यावी. घरात तुमच्या शब्दाला मान मिळेल.

(Photo: Freepik)

वृश्चिक - तुमच्यातील आशावाद वाढीस लागेल. घरात तुमचे प्रभुत्व राहील.

(Photo: Freepik)

धनू - आवक जावक यांचा योग्य मेळ घालावा. कौटुंबिक खर्चाचे गणित नव्याने मांडावे.

(Photo: Freepik)

मकर - तुमच्यातील दिलदारपणा दिसून येईल. जोडीदाराची उत्तम साथ लाभेल.

(Photo: Freepik)

कुंभ - नवीन वाहन खरेदीचा विचार कराल. तुमचा बौद्धिक कस लागू शकतो.

(Photo: Freepik)

मीन:- पैशाची नड भागली जाईल. व्यवसायातून चांगला नफा मिळवाल.

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

29 May 2026 Horoscope: कामाच्या ठिकाणी चिडचिड वाढू शकते