आजचं राशिभविष्य : शनिवार,३१ जानेवारी २०२६

(Photo: Freepik)

Jan 30, 2026

लोकसत्ता ऑनलाइन

मेष - गैरसमज फार ताणू नयेत. मुलांची स्वतंत्र वृत्ती लक्षात घ्यावी.

(Photo: Freepik)

वृषभ - स्वच्छतेकडे अधिक लक्ष द्याल. घरगुती प्रश्नांकडे लक्ष द्यावे.

(Photo: Freepik)

मिथुन - साहसाने कामे हाती घ्याल. प्रवासात काळजी घ्यावी.

(Photo: Freepik)

कर्क - कामातून चांगली प्राप्ती होईल. काही कामात अधिक कष्ट पडतील.

(Photo: Freepik)

सिंह - व्यक्तिमत्वाची छाप पाडाल. श्रमामुळे थकवा जाणवेल.

(Photo: Freepik)

कन्या - स्त्रीवर्गापासून दूर राहावे. चुकीच्या कामात हात घालू नये.

(Photo: Freepik)

तूळ - कामात प्रगतीला चांगला वाव आहे. नवीन गोष्टी शिकून घ्या.

(Photo: Freepik)

वृश्चिक - कामातील बदलाकडे सकारात्मकतेने पाहावे. दगदग जाणवेल.

(Photo: Freepik)

धनू - वरिष्ठांची मर्जी संपादन करावी. प्रवासात सतर्क राहावे.

(Photo: Freepik)

मकर - तुमच्यातील समजूतदारपणा दाखवावा. क्षुल्लक गोष्टींवर अडून राहू नका.

(Photo: Freepik)

कुंभ - व्यावसायिक ठिकाणी कौतुकास पात्र व्हाल. जोडीदाराचा वरचष्मा राहील.

(Photo: Freepik)

मीन - आरोग्यात सुधारणा होईल. नातेवाईकांची मदत मिळेल.

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

30 January 2026 Horoscope: अति घाई उपयोगाची नाही