आजचं राशिभविष्य : शनिवार,३१ मे २०२५

(Photo: Freepik)

May 31, 2025

सुनिल लाटे

मेष

धार्मिक कामातून मान मिळवाल. स्वत:बद्दलच्या चुकीच्या कल्पना मनातून काढून टाका.

(Photo: Freepik)

वृषभ

अती श्रमाचा थकवा जाणवेल. बुद्धिमत्तेच्या जोरावर प्रगती करता येईल.

(Photo: Freepik)

मिथुन

रेस, जुगार यांतून नुकसान संभवते. काही क्षणिक गोष्टींचा लाभ होईल.

(Photo: Freepik)

कर्क

मनातील इच्छा मोकळेपणाने बोलून दाखवावी. अती विचार करण्यात वेळ वाया जाईल.

(Photo: Freepik)

सिंह

कष्टाशिवाय पर्याय नाही. वादाच्या मुद्द्यांपासून दूर राहावे.

(Photo: Freepik)

कन्या

वरिष्ठांची नाराजी दूर करावी लागेल. नियमांचे काटेकोरपणे पालन करावे लागेल.

(Photo: Freepik)

तूळ

उत्तम गृहसौख्य लाभेल. मुलांचे स्वतंत्र विचार समजून घ्या.

(Photo: Freepik)

वृश्चिक

 कामानिमित्त प्रवास करावा लागेल. हातातील अधिकारात वाढ होईल.

(Photo: Freepik)

धनू

मोजकेच बोलण्यावर भर द्याल. आर्थिक बाबतीत विचारांती निर्णय घ्यावा.

(Photo: Freepik)

मकर

अडथळ्यातून मार्ग निघेल. प्रौढपणे आपले विचार मांडावेत.

(Photo: Freepik)

कुंभ

घराबाहेर वावरतांना सावध राहा. हितशत्रूंकडे लक्ष ठेवावे लागेल.

(Photo: Freepik)

मीन

चार-चौघांत तुमचा दर्जा वाढेल. मनातील इच्छा आकांक्षा पूर्ण होतील.

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

30 May 2025 Horoscope: काहीतरी नवीन शिकण्याची संधी लाभेल