(Photo: Freepik)
Jun 05, 2026
मेष - मुलांकडून चांगली बातमी मिळेल. मित्रांच्या गराड्यात राहण्याची इच्छा होईल.
(Photo: Freepik)
वृषभ - मानसिक चांचल्य जाणवेल. व्यवसायातून चांगली कमाई होईल.
(Photo: Freepik)
मिथुन - निर्णयात इतरांवर विसंबून राहू नका. व्यावसायिक आघाडीवर सतर्क रहा.
(Photo: Freepik)
कर्क - भावनाविवश होऊन विचार करू नका. मोठ्या वस्तूंची खरेदी कराल.
(Photo: Freepik)
सिंह - जोडीदाराचा राग समजून घ्यावा लागेल. भागीदाराशी मतभेदाची शक्यता.
(Photo: Freepik)
कन्या - दृष्टीकोन बदलून पहावा लागेल. हातातील संधी जाऊ देऊ नका.
(Photo: Freepik)
तूळ - वरिष्ठांच्या सूचनेचे तंतोतंत पालन करावे. अचानक धनलाभाची शक्यता.
(Photo: Freepik)
वृश्चिक - क्षुल्लक चुका टाळण्याचा प्रयत्न करावा. अतिरिक्त खर्च टाळावा.
(Photo: Freepik)
धनू - आर्थिक देवाणघेवाण करतांना सावध रहा. कौटुंबिक वातावरण खेळीमेळीचे राहील.
(Photo: Freepik)
मकर - कामाचा जोम अधिक वाढेल. कुटुंबात तुमचा दरारा राहील.
(Photo: Freepik)
कुंभ - व्यवसायात नवीन योजना आखाव्यात. कुटुंबियांशी वाद घालू नका.
(Photo: Freepik)
मीन - जोडीदाराच्या तब्येतीकडे विशेष लक्ष द्यावे. कौटुंबिक कामासाठी अधिक वेळ द्याल.
(Photo: Freepik)
पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
5 June 2026 Horoscope: जोडीदाराशी क्षुल्लक कारणांवरून खटका उडू शकतो