आजचं राशिभविष्य : रविवार,०१ फेब्रुवारी २०२६

(Photo: Freepik)

Jan 31, 2026

लोकसत्ता ऑनलाइन

मेष - उत्तम व्यावसायिक लाभ होईल. मनातील विचित्र कल्पना काढून टाकाव्यात.

(Photo: Freepik)

वृषभ - जोडीदाराशी क्षुल्लक कारणावरून मतभेद संभवतात. उगाच विरोध करत बसू नका.

(Photo: Freepik)

मिथुन - आपल्या वागण्याने इतरांची मने जिंकून घ्याल. चांगले औद्योगिक वातावरण लाभेल.

(Photo: Freepik)

कर्क - मनाची विशालता दाखवाल. लिखाणात चांगली प्रगती करता येईल.

(Photo: Freepik)

सिंह - सहकुटुंब बाहेर जाण्याचा बेत आखाल. शेअर्सच्या कामातून लाभ संभवतो.

(Photo: Freepik)

कन्या - जोडीदाराची कलेच्या क्षेत्रात प्रगती होईल. आकर्षणाला बळी पडू नका.

(Photo: Freepik)

तूळ - दिवस काहीसा आळसात जाईल. नातेवाईकांची मदत घेता येईल.

(Photo: Freepik)

वृश्चिक - निसर्ग सौंदर्यात रमून जाल. छंद जोपासायला वेळ काढता येईल.

(Photo: Freepik)

धनू - कामाची लगबग राहील. विचार करूनच निर्णय घ्यावा.

(Photo: Freepik)

मकर - कर्ज प्रकरणात सध्या अडकू नका. गैरसमजुतीतून वाद वाढू शकतो.

(Photo: Freepik)

कुंभ - इतरांच्या आनंदात सहभागी व्हाल. जवळचा प्रवास घडेल.

(Photo: Freepik)

मीन - प्रत्येक गोष्टीचा आनंद घ्याल. तुमच्या व्यक्तिमत्वाची उत्तम छाप पडेल.

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

31 January 2026 Horoscope: कामातील बदलाकडे सकारात्मकतेने पाहावे