आजचं राशिभविष्य : रविवार, ०१ जून २०२५

(Photo: Freepik)

May 31, 2025

सुनिल लाटे

मेष

कौटुंबिक जबाबदारी वाढेल. नोकरीच्या ठिकाणी कामे सुरळीत पार पडतील.

(Photo: Freepik)

वृषभ

सर्वांना प्रेमाने आपलेसे कराल. इतरांवर तुमची उत्तम छाप पडेल.

(Photo: Freepik)

मिथुन

 कौटुंबिक वातावरण चांगले राहील. कामात एकसूत्रता ठेवावी.

(Photo: Freepik)

कर्क

भावंडांचा सहवास लाभेल. नवीन विषय आवडीने जाणून घ्याल.

(Photo: Freepik)

सिंह

कौटुंबिक सौख्यात वेळ घालवाल. काही बाबीत तडजोड करावी लागेल.

(Photo: Freepik)

कन्या

दिवस आपल्या आवडीप्रमाणे घालवाल. धार्मिक कामातून मान वाढेल.

(Photo: Freepik)

तूळ

अचानक धनलाभ संभवतो. राग अनावर होऊ देऊ नका.

(Photo: Freepik)

वृश्चिक

जुनी कामे पूर्ण करता येतील. तडजोडीतून काही प्रश्न मार्गी लावावेत.

(Photo: Freepik)

धनु

कौटुंबिक प्रश्न संयमाने हाताळा. प्रवासात सावधानता बाळगा.

(Photo: Freepik)

मकर

कामात सहकार्‍यांची साथ मिळेल. भक्तीमय वातावरणाचा अनुभव घ्याल.

(Photo: Freepik)

कुंभ

दूरच्या प्रवासाचा योग येऊ शकतो. घरात अधिकार वाणीने वागाल.

(Photo: Freepik)

मीन

सामाजिक जाणीव जागृत ठेवावी. अधिकाराचा स्वबळावर वापर करावा.

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

31 May 2025 Horoscope: मनातील इच्छा मोकळेपणाने बोलून दाखवावी