आजचं राशिभविष्य : रविवार,०१ मार्च २०२६

(Photo: Freepik)

Feb 28, 2026

लोकसत्ता ऑनलाइन

मेष - आपल्या स्वभावानुसार ठाम निर्णय घ्यावेत. कामातून आनंद मिळेल.

(Photo: Freepik)

वृषभ - अनपेक्षित लाभ मिळण्याची शक्यता. मुलांच्या खेळकरपणात रमून जाल.

(Photo: Freepik)

मिथुन - घरगुती वातावरण प्रसन्न राहील. दिवसभर कामातच व्यग्र राहाल.

(Photo: Freepik)

कर्क - नवीन लोकांशी संपर्क होईल. जोडीदाराचा शांत स्वभाव मनात भरेल.

(Photo: Freepik)

सिंह - गोडाधोडाचे पदार्थ चाखाल. भागीदारीत नवीन विचार मांडाल.

(Photo: Freepik)

कन्या - कौटुंबिक खर्च आटोक्यात ठेवावा.  उत्तम गृहसौख्य लाभेल.

(Photo: Freepik)

तूळ - खोट्या गोष्टींचा आधार घेऊ नका. घरात तुमचे प्रभुत्व राहील.

(Photo: Freepik)

वृश्चिक - कौटुंबिक समस्या सामोपचाराने हाताळाव्या. नोकरांचे सुख मिळेल.

(Photo: Freepik)

धनू - लहान प्रवास करावा लागेल. तुमच्या बोलण्याने लोक प्रभावित होतील.

(Photo: Freepik)

मकर - आपली जबाबदारी व्यवस्थितपणे पार पाडाल. न डगमगता आपले विचार मांडाल.

(Photo: Freepik)

कुंभ - अचानक धनलाभ संभवतो. वैचारिक स्थिरता ठेवावी.

(Photo: Freepik)

मीन - जोडीदाराची उत्तम साथ मिळेल. भागीदारीत खुश असाल.

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

28 February 2026 Horoscope: कोणाचाही सल्ला चटकन मान्य करू नका