आजचं राशिभविष्य : रविवार,०४ जानेवारी २०२६

(Photo: Freepik)

Jan 03, 2026

लोकसत्ता ऑनलाइन

मेष - मित्रमंडळींचा गोतावळा जमेल. गप्पांमध्ये दिवस मजेत जाईल.

(Photo: Freepik)

वृषभ - तुमच्या मताचा मान राखला जाईल. प्रवासात काळजी घ्यावी.

(Photo: Freepik)

मिथुन - कौटुंबिक खर्च वाढेल. आवक चांगली राहील.

(Photo: Freepik)

कर्क - गोड बोलून सर्वांना आपलेसे कराल. मनाची चंचलता जाणवेल.

(Photo: Freepik)

सिंह - इतरांवर तुमच्या वागण्याचा प्रभाव पडेल. काही गोष्टी उघडपणे बोलणे टाळावे.

(Photo: Freepik)

कन्या - नवीन वाहन खरेदी कराल. मनातील इच्छा पूर्ण होतील.

(Photo: Freepik)

तूळ - कलेतून चांगला फायदा संभवतो. नवीन ओळखी होतील.

(Photo: Freepik)

वृश्चिक - वरिष्ठांची मर्जी राखावी. प्रवासात काळजी घ्यावी.

(Photo: Freepik)

धनू - हातातील कामावर अधिक भर द्यावा. अचानक धनलाभ होईल.

(Photo: Freepik)

मकर - जवळच्या व्यक्तीची मानसिकता जाणून घ्यावी. जोडीदाराचे हट्ट पुरवावे लागतील.

(Photo: Freepik)

कुंभ - आरोग्यात सुधारणा होईल. विरोधकांवर मात कराल.

(Photo: Freepik)

मीन - तुमच्या मताला विरोध केला जावू शकतो. मुलांच्या आरोग्याची काळजी घ्यावी.

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

03 January 2026 Horoscope: मनाप्रमाणे गोष्टी घडतांना दिसतील