आजचं राशिभविष्य : रविवार,०५ एप्रिल २०२६

(Photo: Freepik)

Apr 04, 2026

लोकसत्ता ऑनलाइन

मेष - मनावर फार ताण घेऊ नका. आवडीच्या पदार्थांसाठी आग्रही राहाल.

(Photo: Freepik)

वृषभ - काही नवीन संधी चालून येतील. प्रापंचिक सौख्य उत्तम राहील.

(Photo: Freepik)

मिथुन - विश्वासू लोकांकडेच मन मोकळे करावे. सामाजिक कामाकडे ओढ वाढेल.

(Photo: Freepik)

कर्क - घरात धार्मिक कार्यक्रम निघतील. चैनीच्या वस्तु खरेदी कराल.

(Photo: Freepik)

सिंह - योग्य वेळी तज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा. व्यसनांपासून लांब राहावे.

(Photo: Freepik)

कन्या - घरच्या मंडळींचे सौख्य वाढेल. जोडीदाराच्या सुशिक्षितपणाचे कौतुक कराल.

(Photo: Freepik)

तूळ - मुलांच्या अडचणी समजून घ्याव्यात . घाई घाईने कोणतेही काम करू नका.

(Photo: Freepik)

वृश्चिक - दगदग वाढली तरी फळ चांगले मिळेल. चांगल्या संगतीत राहावे.

(Photo: Freepik)

धनू - इतरांच्या सल्ल्याने नवीन योजना आखाल. घरच्या दुरूस्तीचे काम निघू शकते.

(Photo: Freepik)

मकर - प्रेम प्रकरणात जवळीक वाढेल. मुलांच्या समस्या सोडवाव्या लागतील.

(Photo: Freepik)

कुंभ - आपल्या बुद्धीचा कस लागू शकतो. वरिष्ठांकडून प्रशंसा केली जाईल.

(Photo: Freepik)

मीन - स्थावरचे व्यवहार जमून येतील. मित्राची वेळेवर मदत मिळेल.

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

04 April 2026 Horoscope: बोलताना सारासार विचार करावा