आजचं राशिभविष्य : रविवार,०७ डिसेंबर २०२५

(Photo: Freepik)

Dec 06, 2025

लोकसत्ता ऑनलाइन

मेष - कुटुंबातील लोकांसमवेत प्रवास कराल. आर्थिक प्रगती साधता येईल.

(Photo: Freepik)

वृषभ - अचानक धनलाभाची शक्यता. वैवाहिक जीवनात सुसंवाद ठेवावा.

(Photo: Freepik)

मिथुन - सामाजिक व्याप्ती वाढेल. जनसंपर्कात वाढ होईल.

(Photo: Freepik)

कर्क - विरोधकांपासून सावध राहावे. कोणावरही जास्त विश्वास ठेऊ नका.

(Photo: Freepik)

सिंह - आर्थिक बाबतीत केलेले प्रयत्न यश देतील. लॉटरी मधून लाभ मिळू शकतो.

(Photo: Freepik)

कन्या - आज देवीचा आशीर्वाद मिळेल. घरातील टापटीप कटाक्षाने पाळाल.

(Photo: Freepik)

तूळ - आज तुमच्यातील धैर्य वाढीस लागेल. निसर्गरम्य ठिकाणाला भेट द्याल.

(Photo: Freepik)

वृश्चिक - कौटुंबिक जीवनात काही सुखद अनुभव येतील. दिवस मनाजोगा घालवाल.

(Photo: Freepik)

धनू - बुद्धिमत्ता आणि विवेक यांचा मेळ घालावा. सूक्ष्म निरीक्षणावर भर द्यावा.

(Photo: Freepik)

मकर - मनातील नसत्या चिंता काढून टाकाव्यात. ध्यानधारणा करण्यावर लक्ष केन्द्रित करावे.

(Photo: Freepik)

कुंभ - आजचा दिवस आनंदात जाईल. बरेच दिवस रेंगाळत असलेली इच्छा पूर्ण होईल.

(Photo: Freepik)

मीन - कामाच्या ठिकाणी कौतुकास पात्र व्हाल. खेळीमेळीचे वातावरण राहील.

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

06 December 2025 Horoscope: गुंतवणुकीतून लाभ मिळू शकेल