आजचं राशिभविष्य : रविवार,०८ फेब्रुवारी २०२६

(Photo: Freepik)

Feb 07, 2026

लोकसत्ता ऑनलाइन

मेष - प्रवासावर खर्च होईल. बौद्धिक कौशल्य पणाला लागेल.

(Photo: Freepik)

वृषभ - कृतीत प्रामाणिकपणा ठेवावा. मानसिक स्थिरता बाळगावी.

(Photo: Freepik)

मिथुन - विरोधकांच्या कारवाया ओळखा. सांस्कृतिक क्षेत्रात प्रगती करता येईल.

(Photo: Freepik)

कर्क -अति लोभ टाळावा. कष्टसाध्य प्रयत्नाला यश येईल.

(Photo: Freepik)

सिंह - आळस झटकून कामाला लागावे. विरोधक माघार घेतील.

(Photo: Freepik)

कन्या - जोडीदाराच्या तब्येतीची काळजी घ्यावी. परिस्थितीचा योग्य अंदाज घ्यावा.

(Photo: Freepik)

तूळ - कसलीही घाई उपयोगाची ठरणार नाही. सोपविलेले काम धडाडीने पूर्ण कराल.

(Photo: Freepik)

वृश्चिक - घरात नातेवाईक गोळा होतील. कौटुंबिक कुरबुरी लक्षात घ्याव्यात.

(Photo: Freepik)

धनू - बाह्यरुपावर भुलू नका. मैत्रीपूर्ण प्रेम वाढेल.

(Photo: Freepik)

मकर -  कौटुंबिक कटकटी दूर कराव्यात. उधारीचे व्यवहार टाळावेत.

(Photo: Freepik)

कुंभ - कलागुणांना वाव द्यावा. दानधर्मावर खर्च कराल.

(Photo: Freepik)

मीन - मनाजोगा दिवस घालवाल. जीवनाकडे आनंदी दृष्टीकोनातून पहाल.

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

07 February 2026 Horoscope: वाहन चालवताना सावधगिरी बाळगावी