आजचं राशिभविष्य : रविवार, ०८ जून २०२५

(Photo: Freepik)

Jun 08, 2025

सुनिल लाटे

मेष

अचानक समोर आलेल्या कामातून लाभ संभवतो. कामातील दिरंगाई टाळावी.

(Photo: Freepik)

वृषभ

घेतलेल्या कष्टाचे चीज होईल. वडिलोपार्जित कामातून धनप्राप्ती होईल.

(Photo: Freepik)

मिथुन

नियोजन करून कामे करावीत. प्रवासात भरकटू नका.

(Photo: Freepik)

कर्क

मोहाला बळी पडू नका. खिशाला कात्री लागणार नाही याची काळजी घ्यावी.

(Photo: Freepik)

सिंह

प्रयत्नात कसूर करू नका. तुमच्या तिजोरीत भर पडेल.

(Photo: Freepik)

कन्या

नियोजनबद्ध कामात सफल व्हाल. व्यावसायिक प्रवास सावधानतेने करावेत.

(Photo: Freepik)

तूळ

कठोर परिश्रमास पर्याय नाही. जवळचा प्रवास घडेल.

(Photo: Freepik)

वृश्चिक

जोडीदाराचा शब्द प्रमाण मानावा लागेल. घरगुती कामात व्यस्त राहाल.

(Photo: Freepik)

धनु

सारासार विचारावर भर द्या. मधुमेहींनी खाण्याची पथ्ये पाळावीत.

(Photo: Freepik)

मकर

वात विकार बळावू शकतात. मानसिक स्थैर्य जपावे.

(Photo: Freepik)

कुंभ

 कौटुंबिक जबाबदारी लक्षात घ्या. नवीन ओळखी वाढवाव्यात.

(Photo: Freepik)

मीन

हातातील कामे सुरळीत पार पडतील.  कामात भावंडांची सहकार्य घेता येईल.

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

07 June 2025 Horoscope: वादाच्या मुद्यांपासून दूर राहावे