आजचं राशिभविष्य : रविवार,०८ मार्च २०२६

(Photo: Freepik)

Mar 07, 2026

लोकसत्ता ऑनलाइन

मेष - प्रवासात आरोग्याची काळजी घ्यावी. हातून एखादे सत्कार्य घडेल.

(Photo: Freepik)

वृषभ - सामाजिक कामात पुढाकार घ्याल. छुप्या शत्रूंकडे लक्ष ठेवावे.

(Photo: Freepik)

मिथुन - पत्नीचा हट्ट पुरवाल. कौटुंबिक परिस्थिती समंजसपणे हाताळावी.

(Photo: Freepik)

कर्क - नातेवाईकांशी मतभेद संभवतात. आरोग्याची काळजी घ्यावी.

(Photo: Freepik)

सिंह - मानसिक ताण राहील. ओळखीचा फायदा होईल.

(Photo: Freepik)

कन्या - अति अपेक्षा ठेवू नका. कौटुंबिक क्लेश टाळण्याचा प्रयत्न करावा.

(Photo: Freepik)

तूळ - क्षुल्लक गोष्टीने खचून जाऊ नका. कामाचा उरक वाढेल.

(Photo: Freepik)

वृश्चिक - हातातील कामात यश येईल. बौद्धिक दिमाख दाखवाल.

(Photo: Freepik)

धनू - मन:शांति जपण्याचा प्रयत्न करावा. बदलांकडे सकारात्मकतेने पहावे.

(Photo: Freepik)

मकर - वायफळ खर्च वाढेल. इच्छा नसताना प्रवास करावा लागेल.

(Photo: Freepik)

कुंभ - उदारपणे वागणे ठेवाल. नको तिथे खर्च कराल.

(Photo: Freepik)

मीन - व्यावसायिक लाभाकडे लक्ष द्यावे. कष्टाला मागेपुढे पाहू नका.

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

07 March 2026 Horoscope: काही गोष्टी अकस्मात घडू शकतात