आजचं राशिभविष्य : रविवार,०९ नोव्हेंबर २०२५

(Photo: Freepik)

Nov 08, 2025

लोकसत्ता ऑनलाइन

मेष - आजचा दिवस आव्हानात्मक असू शकेल. अधिक काम अंगावर पडू शकते.

(Photo: Freepik)

वृषभ -  स्पर्धकांवर बारीक लक्ष ठेवावे लागेल. सारासार विचार हितकारक ठरेल.

(Photo: Freepik)

मिथुन - व्यावसायिकांना चांगला दिवस. मुलांकडून आनंद वार्ता मिळतील.

(Photo: Freepik)

कर्क - विवाहाची बोलणी पुढे सरकतील. सामाजिक मान वाढेल.

(Photo: Freepik)

सिंह - संवादाने प्रश्न सुटू शकतील. नवीन ओळखी मित्रत्वात बदलतील.

(Photo: Freepik)

कन्या - योग्य कामासाठी पैसा खर्च कराल. ज्येष्ठांच्या सेवेची संधी दवडू नका.

(Photo: Freepik)

तूळ - थोडी जास्त मेहनत घ्यावी लागेल. हितशत्रूंकडे दुर्लक्ष करू नका.

(Photo: Freepik)

वृश्चिक - आपले मत इतरांना पट‍वून द्याल. व्यापारी वर्गाला शुभ दिवस.

(Photo: Freepik)

धनू - एखादी महत्त्वाची इच्छा पूर्ण होईल. कामे सुरळीत पार पडतील.

(Photo: Freepik)

मकर - समस्यांचे निराकरण होईल. अधिकारी वर्गाचा पाठिंबा मिळेल.

(Photo: Freepik)

कुंभ - आजचा दिवस यशकारक ठरेल. मेहनतीचा योग्य मोबदला मिळेल.

(Photo: Freepik)

मीन - जोडीदाराची साथ मोलाची ठरेल. मिळकतीचे नवीन स्त्रोत उपलब्ध होतील.

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

08 November 2025 Horoscope : सावधगिरी बाळगून व्यवहार करावा