आजचं राशिभविष्य : रविवार,१० मे २०२६

(Photo: Freepik)

May 09, 2026

लोकसत्ता ऑनलाइन

मेष - क्षुल्लक गोष्टी नजरेआड कराव्यात. गोड बोलून कामे साध्य करावीत.

(Photo: Freepik)

वृषभ - मनाची चंचलता जाणवेल. प्रगल्भ विचार मांडाल.

(Photo: Freepik)

मिथुन - व्यापारी वर्गाला चांगला धनलाभ होईल. मनातील इच्छा पूर्ण होईल.

(Photo: Freepik)

कर्क - घाईघाईने कामे करणे टाळा. शांतपणे विचार करून पाऊल उचला.

(Photo: Freepik)

सिंह - इतरांना आनंदाने मदत कराल. कामातील किरकोळ अडचणी दूर करता येतील.

(Photo: Freepik)

कन्या - कामात हयगय करू नका. वडीलधार्‍यांचा सल्ला विचारात घ्यावा.

(Photo: Freepik)

तूळ - संपर्कातील लोक वेळेवर भेटतील. क्षुल्लक कारणाने चिडू नका.

(Photo: Freepik)

वृश्चिक - कामात मन रमवावे लागेल. जवळचे नातेवाईक भेटतील.

(Photo: Freepik)

धनू - करमणुकीत अधिक वेळ घालवाल. जवळच्या मित्रांचा गोतावळा जमवाल.

(Photo: Freepik)

मकर - बोलण्याच्या भरात जबाबदारी उचलू नका. उगाचच नसते विचार करत बसू नका.

(Photo: Freepik)

कुंभ - नको तिथे उत्साह दाखवायला जाऊ नका. मानापमानाचे प्रसन्न फार मनावर घेऊ नका.

(Photo: Freepik)

मीन - सामुदायिक गोष्टीत फार लक्ष घालू नका. कामानिमित्त प्रवास करावा लागेल.

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

9 May 2026 Horoscope: अती विचार करू नये