आजचं राशिभविष्य : रविवार,११ जानेवारी २०२६

(Photo: Freepik)

Jan 10, 2026

लोकसत्ता ऑनलाइन

मेष - मन:शांती राखण्याचा प्रयत्न करावा. धार्मिक ग्रंथांचे वाचन कराल.

(Photo: Freepik)

वृषभ - इतरांच्या मदतीशिवाय कामे कराल. न्यायी वृत्ती दर्शवाल.

(Photo: Freepik)

मिथुन - गायन कलेत प्रगती कराल. सर्वांना गोडीने आपलेसे कराल.

(Photo: Freepik)

कर्क - आपले मत उत्तमपणे मांडाल. हजरजबाबीपणा दाखवाल.

(Photo: Freepik)

सिंह - प्रतिकुलतेतून मार्ग काढाल. आर्थिक व्यवहारात सावधानता बाळगावी.

(Photo: Freepik)

कन्या - लहान मुलांमध्ये रमून जाल. मोठ्या लोकांच्या ओळखीचा फायदा होईल.

(Photo: Freepik)

तूळ - मैत्रीत सलोखा ठेवावा. व्यावसायिक फायद्याचा विचार कराल.

(Photo: Freepik)

वृश्चिक - नोकरदारांना बदलीचे योग येतील. धैर्याने कामे कराल.

(Photo: Freepik)

धनू - तांत्रिक ज्ञान करून घ्यावे. मैदानी खेळत प्रगती होईल.

(Photo: Freepik)

मकर - वैवाहिक सौख्य द्व्यीगुणीत होईल. जोडीदाराचे कौतुक कराल.

(Photo: Freepik)

कुंभ - समजूतदारपणा दाखवावा लागेल. इतरांचा विश्वास संपादन करावा.

(Photo: Freepik)

मीन - बौद्धिक दृष्टीकोन ठेवून वागाल. मैत्रीचे संबंध सुधारतील.

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

10 January 2026 Horoscope: तुमच्या ज्ञानाचे कौतुक केले जाईल