(Photo: Freepik)
May 10, 2025
मित्रांशी वादाचे प्रसंग टाळावेत. जमिनीच्या कामात अधिक लक्ष घालावे लागेल.
(Photo: Freepik)
नोकरदारांना कामाचा ताण जाणवू शकतो. सहकार्यांशी जुळवून घ्यावे लागेल.
(Photo: Freepik)
संसर्गजन्य आजारांपासून काळजी घ्यावी. काही गोष्टी क्षणिक आनंद देऊन जातील.
(Photo: Freepik)
शारीरिक कष्ट वाढू शकतात. उष्णतेचे विकार जाणवतील.
(Photo: Freepik)
भागीदाराच्या मताचा आदर करावा. व्यावसायिक अडचणी जाणून घ्याव्यात.
(Photo: Freepik)
वेळेचे महत्व लक्षात घ्यावे. चोरांपासून सावध राहावे.
(Photo: Freepik)
आपलेच म्हणणे खरे कराल. ऐनवेळेची धावपळ टाळण्याचा प्रयत्न करावा.
(Photo: Freepik)
मुलांची स्वतंत्र वृत्ती लक्षात घ्यावी. जोडीदाराच्या स्वभावाचा अचंबा वाटेल.
(Photo: Freepik)
आरोग्यात काहीशी सुधारणा होईल. आरोग्यात काहीशी सुधारणा होईल.
(Photo: Freepik)
जुन्या गोष्टी उगाळत बसू नका. जबाबदारी आनंदाने पार पाडाल.
(Photo: Freepik)
जवळच्या प्रवासाचा योग येईल. अती धाडस करू नका.
(Photo: Freepik)
कौटुंबिक वातावरणात दिवस मजेत घालवाल. नातेवाईकांना भेटण्याचा योग येईल.
(Photo: Freepik)
पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
आजचं राशिभविष्य - शनिवार, १० मे २०२५