आजचं राशिभविष्य : रविवार,१२ एप्रिल २०२६

(Photo: Freepik)

Apr 11, 2026

लोकसत्ता ऑनलाइन

मेष - कौटुंबिक प्रेम वाढीस लागेल. कष्टाला मागे-पुढे पाहू नका.

(Photo: Freepik)

वृषभ -  सर्वांशी आनंदाने वागाल. हसत-खेळत कामे कराल.

(Photo: Freepik)

मिथुन - एकाचवेळी अनेक कामात हात घालू नका. व्यावसायिक लाभाकडे विशेष लक्ष ठेवावे.

(Photo: Freepik)

कर्क - उत्तम वाहन सौख्य लाभेल. हातातील कामात यश येईल.

(Photo: Freepik)

सिंह - पारंपरिक कामात प्रगती कराल. व्यावसायिक स्थैर्य जपावे.

(Photo: Freepik)

कन्या - एखादी नवीन संधि चालून येईल. कौटुंबिक सौख्यात वाढ होईल.

(Photo: Freepik)

तूळ - अचानक धनलाभ संभवतो. वैचारिक शांतता जपावी.

(Photo: Freepik)

वृश्चिक - वैवाहिक सौख्याला बहर येईल. सहकुटुंब प्रवासाचा आनंद घ्याल.

(Photo: Freepik)

धनू - मानसिक शांतता शोधाल. पत्नीची बाजू समजून घ्यावी.

(Photo: Freepik)

मकर - जवळच्या प्रवासाचा आनंद घ्यावा. सरकारी कामात प्रगती होईल.

(Photo: Freepik)

कुंभ - बोलण्यातून इतरांच्या मनाचा ठाव घ्याल. घरात नीटनेटकेपणा ठेवाल.

(Photo: Freepik)

मीन - सखोल विचारांती निर्णय घ्याल. तुमची वैचारिक उत्क्रांती होईल.

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

11 April 2026 Horoscope: अति विचाराने मानसिक तान येऊ शकतो