आजचं राशिभविष्य : रविवार,१४ डिसेंबर २०२५

(Photo: Freepik)

Dec 13, 2025

लोकसत्ता ऑनलाइन

मेष - तुमच्या समस्यांचे निराकरण होईल. मानसिक दृष्ट्‍या सक्षम बनाल.

(Photo: Freepik)

वृषभ - मनात उगाच नसत्या चिंता आणू नका. वेळेचा सदुपयोग करावा.

(Photo: Freepik)

मिथुन - आज सुखद अनुभव येतील. तुमच्या कामाचे कौतुक केले जाईल.

(Photo: Freepik)

कर्क - वायफळ बडबड करणार्‍यांपासून दूर राहावे. दिवस धावपळीत जाईल.

(Photo: Freepik)

सिंह - आरोग्यात सकारात्मक बदल दिसून येतील. कामानिमित्त घरापासून दूर जावे लागेल.

(Photo: Freepik)

कन्या - अनपेक्षित लाभ मिळू शकतात. मात्र फार हुरळून जाऊ नका.

(Photo: Freepik)

तूळ - शत्रूलाही आज मित्र बनवू शकाल. इतरांवर तुमची चांगली छाप पडेल.

(Photo: Freepik)

वृश्चिक - आज  मनाची संवेदनशीलता दाखवाल. शब्दांचे वजन लक्षात घ्यावे.

(Photo: Freepik)

धनू - आजचा दिवस प्रसन्नतेत जाईल. मनातील इच्छा पूर्ण करता येईल.

(Photo: Freepik)

मकर - आपली क्षमता ओळखून काम करावे. आळस झटकावा लागेल.

(Photo: Freepik)

कुंभ - जवळचा प्रवास चांगला होईल. तुमच्या हातातील काम पूर्ण होईल.

(Photo: Freepik)

मीन - आपले मानसिक स्वास्थ्य सुधारण्यासाठी ध्यान करावे. व्यायामाला कंटाळा करू नका.

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

13 November 2025 Horoscope: आज कामात फार कष्ट घ्यावे लागणार नाहीत