आजचं राशिभविष्य : रविवार,१४ जून २०२६

(Photo: Freepik)

Jun 13, 2026

लोकसत्ता ऑनलाइन

मेष - काही कामांवर तुमच्या मनस्थितीचा परिणाम होऊ शकतो. व्यवहारात न्याय आणण्याचा प्रयत्न करावा.

(Photo: Freepik)

वृषभ - नवीन काम सुरुवात करताना सावध रहा. जबाबदारीची जाणीव ठेवाल.

(Photo: Freepik)

मिथुन - घरात अधिक वेळ रमाल. भोजनात आवडीचे पदार्थ खाल.

(Photo: Freepik)

कर्क - दिवस आपल्या आवडीप्रमाणे घालवाल. इतरांपेक्षा स्वत:च्या इच्छेला अधिक प्राधान्य द्याल.

(Photo: Freepik)

सिंह -  हातापायाला किरकोळ इजा संभवते. उगाचच काळजी करत बसून राहू नका.

(Photo: Freepik)

कन्या - चांगला व्यावसायिक लाभ होईल. आपल्या मनातील इच्छा पूर्ण होईल.

(Photo: Freepik)

तूळ - घराविषयी काही महत्त्वाच्या चर्चा होतील. अचानक धनलाभ संभवतो.

(Photo: Freepik)

वृश्चिक - कौटुंबिक वादावर नियंत्रण ठेवावे. जोडीदाराचे मत जाणून घेण्याचा प्रयत्न करावा.

(Photo: Freepik)

धनू - मनात कसलाही गैरसमज आणू नका. कौटुंबिक वाद शांततेने हाताळा.

(Photo: Freepik)

मकर - जोडीदाराशी मनमोकळा प्रेमालाप कराल. भागीदाराशी संबंध सुधारतील.

(Photo: Freepik)

कुंभ - नवीन कामातून समाधान लाभेल. जवळचे नातेवाईक भेटतील.

(Photo: Freepik)

मीन - दिवस चांगला जाईल. वाहन वेगावर नियंत्रण ठेवावे.

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

13 June 2026 Horoscope: योग्य संधीसाठी वाट पहावी लागेल