(Photo: Freepik)
Feb 15, 2026
मेष - कौटुंबिक कामात दिवस जाईल. मानसिक ताण जाणवेल.
(Photo: Freepik)
वृषभ - नवीन गोष्टी आवडीने जाणून घ्याल. उगाचच त्रागा करू नका.
(Photo: Freepik)
मिथुन - आवाजात गोडवा ठेवावा. वैवाहिक सौख्याकडे लक्ष ठेवावे.
(Photo: Freepik)
कर्क - वागण्या-बोलण्यात सज्जनपणा ठेवाल. भावनाशीलता वाढू शकते.
(Photo: Freepik)
सिंह - जोडीदाराची प्राप्ती वाढेल. तुमच्या संपर्कातील लोकात भर पडेल.
(Photo: Freepik)
कन्या - स्त्री समूहात वावराल. सुखासक्तपणा जाणवेल.
(Photo: Freepik)
तूळ - कामात वारंवार बदल करू नका. आपला दर्जा टिकवण्याचा प्रयत्न कराल.
(Photo: Freepik)
वृश्चिक - शब्द जपून वापरावे लागतील. गुंतवणुकीत फसगत होण्याची शक्यता आहे.
(Photo: Freepik)
धनू - डोकेदुखीचा त्रास जाणवू शकतो. जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्यावी.
(Photo: Freepik)
मकर - स्त्री वर्गापासून दूर राहावे. कोर्ट कचेर्यांची कामे त्रासदायक ठरू शकतात.
(Photo: Freepik)
कुंभ - कष्टाला मागे पुढे पाहू नका. मित्र मंडळींशी सलोखा ठेवावा लागेल.
(Photo: Freepik)
मीन - काही अनपेक्षित बदल दिसून येतील. कामाचे योग्य नियोजन करावे लागेल.
(Photo: Freepik)
पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
14 February 2026 Horoscope: जवळच्या लोकांचा विश्वास संपादन करावा