आजचं राशिभविष्य : रविवार,१५ मार्च २०२६

(Photo: Freepik)

Mar 14, 2026

लोकसत्ता ऑनलाइन

मेष - मानसिक चांचल्य जाणवेल. अभ्यासू लोकांच्यात वावराल.

(Photo: Freepik)

वृषभ - मोठ्या लोकांचा सहवास लाभेल. सामाजिक गोष्टीत पुढाकार घ्याल.

(Photo: Freepik)

मिथुन - तुमच्यातील महत्त्वाकांक्षा वाढीस लागेल. प्रयत्नवादी राहावे लागेल.

(Photo: Freepik)

कर्क - जोडीदाराचे विचार आग्रही वाटू शकतात. काही गोष्टी मनाविरुद्ध मान्य करावे लागतील.

(Photo: Freepik)

सिंह - आरोग्याची काळजी घ्यावी. उष्णतेचे विकार वाढू शकतात.

(Photo: Freepik)

कन्या - कामातील चिकाटी वाढवावी लागेल. नातेवाईकांना मदत करावी लागेल.

(Photo: Freepik)

तूळ - घरगुती खर्चाचा अंदाज घ्यावा. वाचनाची आवड पूर्ण कराल.

(Photo: Freepik)

वृश्चिक - कौटुंबिक जबाबदारी वाढेल. जवळच्या प्रवासात काळजी घ्यावी.

(Photo: Freepik)

धनू - फार काळजी करत बसू नका. खर्चाचे गणित सांभाळावे लागेल.

(Photo: Freepik)

मकर - कामातील उत्साहाला चिकाटीची जोड द्यावी. गोड बोलून कामे करून घ्याल.

(Photo: Freepik)

कुंभ - सगळ्या गोष्टीत तत्परता दाखवाल. अति विचार करू नयेत.

(Photo: Freepik)

मीन - मनावरील ताण कमी करण्याचा प्रयत्न करावा. कामाचा आवाका लक्षात घ्यावा.

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

14 March 2026 Horoscope: भावनेच्या भरात कोणतेही काम करू नका