आजचं राशीभविष्य - रविवार,१६ जून २०२४

(Photo: Freepik)

Jun 15, 2024

Loksatta Live

मेष - कामाच्या ठिकाणी होणारे बदल लक्षात घ्या

(Photo: Freepik)

वृषभ - घरगुती वातावरण प्रसन्न राहील

(Photo: Freepik)

मिथुन - आजचा दिवस आपल्यासाठी शुभ आहे

(Photo: Freepik)

कर्क - व्यापार्‍यांना चांगला लाभ संभवतो

(Photo: Freepik)

सिंह - दिवस मनाजोगा व्यतीत कराल

(Photo: Freepik)

कन्या - मतभेदापासून चार हात दूर राहा

(Photo: Freepik)

तूळ - केलेली गुंतवणूक योग्य वेळी कामी येईल

(Photo: Freepik)

वृश्चिक - क्रोध भावनेला आवर घालावा

(Photo: Freepik)

धनु - जोडीदाराची बाजू समजून घेण्याचा प्रयत्न करावा

(Photo: Freepik)

मकर - अचानक धनलाभाची शक्यता

(Photo: Freepik)

कुंभ - नवीन मित्र जोडण्याचा प्रयत्न करा

(Photo: Freepik)

मीन - सहकार्‍याकडून मदतीची अपेक्षा ठेवू शकता

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

आजचं राशीभविष्य – शनिवार, १५ जून २०२४