आजचं राशिभविष्य : रविवार, १६ नोव्हेंबर २०२५

(Photo: Freepik)

Nov 15, 2025

लोकसत्ता ऑनलाइन

मेष - कार्यक्षेत्रात वाढीव अधिकार प्राप्त होतील. जोडीदाराचे उत्तम सहकार्य मिळेल.

(Photo: Freepik)

वृषभ - गृहोपयोगी वस्तूंची खरेदी कराल. ज्येष्ठांचा सल्ला व मत उपयोगी पडेल.

(Photo: Freepik)

मिथुन - आनंदाची अनुभूति घ्याल. कामाच्या स्वरुपात काही क्षुल्लक बदल करावे लागतील.

(Photo: Freepik)

कर्क - नवीन ओळखीतून चांगला लाभ होईल. सामाजिक कामात सहभाग घ्याल.

(Photo: Freepik)

सिंह - टीमवर्क यशस्वी रित्या पार पाडाल. समस्यांचे निराकरण करता येईल.

(Photo: Freepik)

कन्या - वातावरण अनुकूलतेसाठी प्रयत्न करावेत. महिला सहकार्‍याकडून मदत मिळेल.

(Photo: Freepik)

तूळ - कामातून काहीनाकाही लाभ मिळेल. कामातील तांत्रिक बाजू जाणून घ्या.

(Photo: Freepik)

वृश्चिक - अतिरिक्त भर घेऊ नका. एखाद्या गोष्टीत माघार घ्यावी लागू शकते.

(Photo: Freepik)

धनू - मुलांकडून लाभ होतील. जुनी देणी फेडू शकाल.

(Photo: Freepik)

मकर - हुशारीने वागावे. प्रवास लाभदायक ठरतील.

(Photo: Freepik)

कुंभ - बोलताना शब्द जपून वापरावेत. गुंतवणुकीतून चांगला लाभ होईल.

(Photo: Freepik)

मीन - पुढे ढकललेले काम हाती घ्यावे. संपत्तीत वृद्धी होऊ शकेल.

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

15 November 2025 Horoscope: अनोळखी व्यक्तीवर विश्वास ठेऊ नका