आजचं राशिभविष्य : रविवार,१७ मे २०२६

(Photo: Freepik)

May 16, 2026

लोकसत्ता ऑनलाइन

मेष - दिवस कौटुंबिक कामात जाईल. उत्तम मानसिक सौख्य लाभेल.

(Photo: Freepik)

वृषभ - जोडीदाराची उत्तम साथ मिळेल. तुमच्या मताला प्राधान्य दिले जाईल.

(Photo: Freepik)

मिथुन - संसर्गजन्य विकारांपासून काळजी घ्यावी. आवडते पदार्थ खायला मिळतील.

(Photo: Freepik)

कर्क - आवडत्या गोष्टी करण्यावर भर द्याल. दिवस स्वत:च्या मर्जीप्रमाणे घालवाल.

(Photo: Freepik)

सिंह - विरोधकांचा विरोध मावळेल. मानसिक चंचलतेवर विजय मिळवा.

(Photo: Freepik)

कन्या - मनातील इच्छा पूर्ण होईल. आवडत्या वस्तूंची खरेदी केली जाईल.

(Photo: Freepik)

तूळ - दिवसभर कामात व्यग्र राहाल. थोरांचे योग्य मार्गदर्शन लाभेल.

(Photo: Freepik)

वृश्चिक - धार्मिक कामात मदत कराल. योग्य मार्गदर्शनाचा लाभ होईल.

(Photo: Freepik)

धनू - अचानक धनलाभ संभवतो. अती विचार करू नका.

(Photo: Freepik)

मकर - जोडीदाराची उत्तम साथ मिळेल. दिवस कौटुंबिक सौख्यात जाईल.

(Photo: Freepik)

कुंभ - हाताखालील नोकरांकडून कामे वेळेत पूर्ण होतील. दिवसभरातील कामाने समाधानी राहाल.

(Photo: Freepik)

मीन - मित्रांशी लावलेली पैज जिंकाल. आवडते साहित्य वाचायला मिळेल.

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

16 May 2026 Horoscope: कोणत्याही गोष्टीचा फार ताण घेऊ नका