आजचं राशिभविष्य : रविवार,१८ जानेवारी २०२६

(Photo: Freepik)

Jan 17, 2026

लोकसत्ता ऑनलाइन

मेष - मनातील इच्छा पूर्ण करण्यावर भर द्याल. तुमचा चाहतावर्ग वाढेल.

(Photo: Freepik)

वृषभ - कामासाठी लहान प्रवास करावा लागेल. स्वत:च्या मताचा हक्क गाजवाल.

(Photo: Freepik)

मिथुन - मदतीला धावून जाल. सामाजिक जाणीव ठेवाल.

(Photo: Freepik)

कर्क - फार विचार करण्यात वेळ वाया घालवू नका. कौटुंबिक शांतता राखावी.

(Photo: Freepik)

सिंह - कामाला अधिक गती येईल. खर्च वाढू शकतो.

(Photo: Freepik)

कन्या - घटन कार्यात यश येईल. कामगार वर्ग खुश असेल.

(Photo: Freepik)

तूळ - आवडते छंद जोपासाल. महत्त्वाची कामे पुढे सरकतील.

(Photo: Freepik)

वृश्चिक - धार्मिक कामात सहभाग घ्याल. घरातील वातावरण प्रसन्न असेल.

(Photo: Freepik)

धनू - आवडते पुस्तक वाचायला मिळेल. माहितीचा योग्य वापर करावा.

(Photo: Freepik)

मकर - गुंतवणुकीच्या कामात लक्ष घालाल. शेअरमधील गुंतवणुकीच्या पर्यायाचा विचार कराल.

(Photo: Freepik)

कुंभ - इतरांवर तुमचे प्रभुत्व राहील. पत्नीशी वाद वाढवू नयेत.

(Photo: Freepik)

मीन - बौद्धिक दृष्टीकोन ठेवाल. मानसिक शांतता जपावी.

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

17 January 2026 Horoscope: मोठ्या उलाढाली करण्याचा विचार कराल