आजचं राशीभविष्य - रविवार,१९ नोव्हेंबर २०२३

(Photo: Freepik)

Nov 18, 2023

Loksatta Live

मेष - घरगुती वातावरण आनंदी असेल

(Photo: Freepik)

वृषभ - दिवस आपल्या आवडी प्रमाणे घालवा

(Photo: Freepik)

मिथुन - मानसिक सौख्याला प्राधान्य द्या

(Photo: Freepik)

कर्क - घरात टापटीप ठेवाल

(Photo: Freepik)

सिंह - कामे मनाजोगी पार पडतील

(Photo: Freepik)

कन्या - कामातील बदल आनंद देईल

(Photo: Freepik)

तूळ - आपल्या स्वत:साठी काही खर्च कराल

(Photo: Freepik)

वृश्चिक - आपल्याच मतावर अडून राहाल

(Photo: Freepik)

धनू - आरोग्याच्या तक्रारींकडे लक्ष द्या

(Photo: Freepik)

मकर - विवाहाचे प्रस्ताव पुढे येतील

(Photo: Freepik)

कुंभ - चांगल्या गोष्टीसाठी पैसे खर्च कराल

(Photo: Freepik)

मीन - रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होतील

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Saturday Horoscope: महत्त्वाच्या निर्णयावर तोडगा निघेल