(Photo: Freepik)
Dec 20, 2025
मेष - आरोग्याची काळजी घ्यावी. हातापायाच्या दुखण्यांकडे दुर्लक्ष करू नका.
(Photo: Freepik)
वृषभ - मित्रांशी वादाचे प्रसंग टाळावेत. तब्येतीकडे दुर्लक्ष करू नका.
(Photo: Freepik)
मिथुन - नवीन ओळख भविष्यात उपयोगी पडेल. व्यावसायिक गोष्टीत याच उपयोग होईल.
(Photo: Freepik)
कर्क - घरगुती प्रश्न सामोपचाराने सोडवा. कामातील निर्णय योग्य ठरतील.
(Photo: Freepik)
सिंह - मनातील इच्छा पूर्ण होईल. कौटुंबिक वातावरणात रमाल.
(Photo: Freepik)
कन्या - भडक मत दर्शवू नका. तडजोडीने मार्ग काढावा.
(Photo: Freepik)
तूळ - मदतीला मागे हटु नका. कामाच्या ठिकाणी कौतुक केले जाईल.
(Photo: Freepik)
वृश्चिक - अचानक धनलाभ संभवतो. खोट्या गोष्टींचा आधार घेऊ नका.
(Photo: Freepik)
धनू - जोडीदाराची उत्तम साथ मिळेल. कामातून इतर गोष्टींकडे लक्ष जाऊ शकते.
(Photo: Freepik)
मकर - नातेवाईक भेटतील. तुमची प्रतिष्ठा वाढीस लागेल.
(Photo: Freepik)
कुंभ - कौटुंबिक समस्या जाणून घ्याव्यात. नवीन मित्र जोडण्याचा प्रयत्न करावा.
(Photo: Freepik)
मीन - घरगुती वातावरण हसते-खेळते राहील. जोडीदाराची चंगाली साथ मिळेल.
(Photo: Freepik)
पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
20 December 2025 Horoscope: गुंतवणूक करताना फसवणुकीपासून सावध राहावे