आजचं राशिभविष्य : रविवार,२१ जून २०२६

(Photo: Freepik)

Jun 20, 2026

लोकसत्ता ऑनलाइन

मेष - हाती घेतलेल्या कामाला गती येईल. नवीन लोकांच्या संपर्कात याल.

(Photo: Freepik)

वृषभ - नोकरी संदर्भातील प्रस्ताव लक्षात घ्या. कौटुंबिक गोडी वाढवाल.

(Photo: Freepik)

मिथुन - दुर्लक्षितपणे वागून चालणार नाही. कामाच्या बाबतची स्थिती आवाक्यात येईल.

(Photo: Freepik)

कर्क -  जोडीदाराचे मत विचारात घ्यावे. कामातील त्रुटी भरून काढाव्या.

(Photo: Freepik)

सिंह - जवळचा प्रवास कराल. भावंडांशी संबंध सुधारतील.

(Photo: Freepik)

कन्या - आध्यात्मिक गोष्टींकडे मन वळवा. महत्त्वाची कागदपत्रे पुढे सरकतील.

(Photo: Freepik)

तूळ - दिवस आपल्या मनाप्रमाणे व्यतीत कराल. आवडत्या गोष्टी करण्याकडे अधिक कल राहील.

(Photo: Freepik)

वृश्चिक - मानसिक चंचलता जाणवेल. अति विचार करण्यात वेळ वाया जाईल.

(Photo: Freepik)

धनू - मनातील इच्छा पूर्ण होईल. जवळचे मित्र भेटतील.

(Photo: Freepik)

मकर - कामाचा वेग वाढेल. तुमची चिकाटी सर्वांच्या नजरेत येईल.

(Photo: Freepik)

कुंभ - बोलतांना सारासार गोष्टी लक्षात घ्याव्यात. आवश्यकता असेल तरच खर्च करावा.

(Photo: Freepik)

मीन - संपूर्ण विचारांती काम हाती घ्यावे. कामाचे चढउतार लक्षात घ्या.

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

20 June 2026 Horoscope: स्वत:मध्ये काही बदल करून पहावेत