आजचं राशिभविष्य : रविवार,२२ फेब्रुवारी २०२६

(Photo: Freepik)

Feb 21, 2026

लोकसत्ता ऑनलाइन

मेष - तुमचे व्यक्तिमत्व प्रभावी ठरेल. आनंदी दृष्टीकोन ठेवाल.

(Photo: Freepik)

वृषभ - प्रवासात आरोग्याची काळजी घ्यावी. कामात चंचलता आड येऊ शकते.

(Photo: Freepik)

मिथुन - मुलांच्या वेगळ्या खर्चाचे नियोजन करावे. घेतलेल्या ज्ञानाचा योग्य उपयोग होईल.

(Photo: Freepik)

कर्क - घरातील ज्येष्ठांची मदत होईल. मनाचा सज्जनपणा दाखवाल.

(Photo: Freepik)

सिंह - दूरच्या प्रवासाचा योग येईल. मनातील निराशा बाजूस सारावी.

(Photo: Freepik)

कन्या - जुन्या कामातून लाभ होईल. पैशाचा सदुपयोग कराल.

(Photo: Freepik)

तूळ - आपले मत इतरांना मान्य करायला लावाल. प्रशासकीय भूमिका घ्याल.

(Photo: Freepik)

वृश्चिक - मनात नसतानाही प्रवास करावा लागेल. ठाम निर्णयावर भर द्यावा.

(Photo: Freepik)

धनू - योग्य संधीसाठी वाट पहावी लागेल. मनातील इच्छा पूर्ण होईल.

(Photo: Freepik)

मकर - शांत संयमी विचार कराल. कामात पत्नीचा हातभार लाभेल.

(Photo: Freepik)

कुंभ - वडीलांच्या मताचा आदर करावा. इतरांना आनंदाने मदत कराल.

(Photo: Freepik)

मीन - भावनेच्या भरात वाहवून जाऊ नये. आवडीचे पदार्थ खायला मिळतील.

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

21 February 2026 Horoscope: छोटा-मोठा निर्णय विचारपूर्वक घ्यावा