आजचं राशीभविष्य : रविवार,२२ मार्च २०२६

(Photo: Freepik)

Mar 21, 2026

लोकसत्ता ऑनलाइन

मेष - जवळची प्रवासात खबरदारी घ्यावी. आवडीची कामे करण्यावर भर द्यावा.

(Photo: Freepik)

वृषभ - वाणीत गोडवा ठेवाल. घरगुती कामात वेळ जाईल.

(Photo: Freepik)

मिथुन - मनातील संभ्रम दूर करावेत. वारसाहक्काची कामे चिघळू शकतात.

(Photo: Freepik)

कर्क - भावनेच्या भरात वाहून जाऊ नका. जोडीदाराचे विचार समजून घेण्याचा प्रयत्न करावा.

(Photo: Freepik)

सिंह - मनातील इच्छा पूर्ण होईल. बाहेरील अन्नपदार्थ टाळावेत.

(Photo: Freepik)

कन्या - मानसिक संभ्रम दूर करावेत. वेळेचे बंधन पाळावे लागेल.

(Photo: Freepik)

तूळ - इतरांना स्वेच्छेने मदत कराल. संयम बाळगावा लागेल.

(Photo: Freepik)

वृश्चिक - भावंडांचे प्रश्न सामोरी येतील. जोडीदाराची मर्जी राखावी लागेल.

(Photo: Freepik)

धनू - कौटुंबिक प्रश्न शांततेने सोडवावेत. मानसिक दोलायमानता वाढू शकते.

(Photo: Freepik)

मकर - नवीन विचारांची कास धरावी लागेल. हातातील अधिकारांचा वापर करावा.

(Photo: Freepik)

कुंभ - मुलांच्या आनंदात सहभागी व्हाल. उत्तम वाहन सौख्य लाभेल.

(Photo: Freepik)

मीन - हस्त कलेचे कौतुक केले जाईल. अती श्रमाचा थकवा जाणवेल.

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

21 March 2026 Horoscope: चांगला व्यावसायिक लाभ होईल