आजचं राशिभविष्य : रविवार,२३ नोव्हेंबर २०२५

(Photo: Freepik)

Nov 22, 2025

लोकसत्ता ऑनलाइन

मेष - त्रासदायक गोष्टींपासून दूर रहा. राग अनावर होऊ शकतो.

(Photo: Freepik)

वृषभ - अनेक बाजूंनी लाभदायक दिवस. कष्टाचे फळ मिळेल.

(Photo: Freepik)

मिथुन - अनावश्यक खर्च वाढू शकतो. आनंदी वृत्ती ठेवावी.

(Photo: Freepik)

कर्क - भाग्याची उत्तम साथ मिळेल. कमी नवीन कामे अंगावर पडतील.

(Photo: Freepik)

सिंह - अधिकाराचा योग्य वेळी वापर करावा. प्रवासात काळजी घ्यावी.

(Photo: Freepik)

कन्या - जोडीदारासाठी वेळ काढावा लागेल. स्वभावात उधळेपणा येईल.

(Photo: Freepik)

तूळ - तब्येतीच्या किरकोळ तक्रारी जाणवतील. जवळच्या व्यक्तीशी मनमोकळे बोलावे.

(Photo: Freepik)

वृश्चिक - पत्नीच्या आरोग्याची काळजी घ्यावी. मुलांची उत्तम साथ मिळेल.

(Photo: Freepik)

धनू - मुलांच्या मनात आदर निर्माण होईल. हाताखालील लोकांशी नीट वागावे.

(Photo: Freepik)

मकर - आळस झटकून काम करावे लागेल. वडीलधार्‍यांची सेवा कराल.

(Photo: Freepik)

कुंभ - घर आणि काम यांचा मेल घालावा. नातेवाईकांना नाराज करू नका.

(Photo: Freepik)

मीन - मनात उगाचच भलत्या शंका आणू नका. हातातील कामाला प्राधान्य द्यावे.

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

22 November 2025 Horoscope: काही अचानक येणार्‍या जबाबदार्‍या पेलाव्या लागतील