आजचं राशिभविष्य : रविवार,२४ मे २०२६

(Photo: Freepik)

May 23, 2026

लोकसत्ता ऑनलाइन

मेष - व्यावहारिक कामे सुरळीत पार पडतील. वैवाहिक जीवनात जोडीदाराची उत्तम साथ मिळेल.

(Photo: Freepik)

वृषभ - जोडीदाराकडून लाभ होतील.धार्मिक कामात हातभार लावाल.

(Photo: Freepik)

मिथुन - आर्थिक कामे सावधानतेने करावीत. गप्पा मारण्यात अधिक वेळ घालवाल.

(Photo: Freepik)

कर्क - घरात सर्व गोष्टीत टापटीपपणा ठेवाल. प्रकृती स्वास्थ्याकडे दुर्लक्ष करू नका.

(Photo: Freepik)

सिंह - जवळच्या प्रवासाचा योग येईल. चांगले वाहन सौख्य लाभेल.

(Photo: Freepik)

कन्या - कामात घाई गोंधळ उडू शकतो. योग्य नियोजनावर भर द्यावा.

(Photo: Freepik)

तूळ - दिवस आपल्या मर्जीप्रमाणे घालवावा. व्यवसायानिमित्त प्रवास घडेल. 

(Photo: Freepik)

वृश्चिक - मनाच्या चंचलतेला आवर घालावी. जोडीदाराच्या शब्दाला प्रमाण मानावे लागेल.

(Photo: Freepik)

धनू - तुमच्यातील साहस वाढेल. नवीन अधिकार सावधानतेने वापरा.

(Photo: Freepik)

मकर - हातातील कामात यश येईल. दिवस चांगल्या कमाईचा असेल.

(Photo: Freepik)

कुंभ - घरात तुमचा रूबाब राहील. इतरांना परोपकाराचे महत्त्व पट‍वून द्याल.

(Photo: Freepik)

मीन - लष्कराच्या भाकर्‍या भाजायला जाऊ नका. कामाचा वाढता व्याप लक्षात घ्यावा.

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

23 May 2026 Horoscope: जोडीदाराची उत्तम साथ राहील