आजचं राशिभविष्य : रविवार,२५ जानेवारी २०२६

(Photo: Freepik)

Jan 24, 2026

लोकसत्ता ऑनलाइन

मेष - उत्तम मानसिक स्वास्थ लाभेल. प्रवास मजेत होईल.

(Photo: Freepik)

वृषभ - दिवस प्रसन्नतेत घालवाल. कामात मनाजोगे यश येईल.

(Photo: Freepik)

मिथुन - सार्वजनिक कामात मदत कराल. फार काळजी करत बसू नये.

(Photo: Freepik)

कर्क - आर्थिक चिंता मिटेल. कामात आळशीपणा करू नये.

(Photo: Freepik)

सिंह - आर्थिक लाभावर लक्ष द्याल. सामाजिक वजन वाढेल.

(Photo: Freepik)

कन्या - तुमचा दर्जा सुधारण्यास मदत होईल. आर्थिक अडचण दूर होईल.

(Photo: Freepik)

तूळ - कौटुंबिक समाधान लाभेल. व्यावसायिक वाढीचा विचार करावा.

(Photo: Freepik)

वृश्चिक - जोडीदाराचा हट्ट पुरवाल. वैवाहिक सौख्याचा आनंद घ्याल.

(Photo: Freepik)

धनू - कामे अपेक्षेनुसार पार पडतील. मनाची विशालता दाखवाल.

(Photo: Freepik)

मकर - प्रेमसौख्याला उधान येईल. मैत्री अधिक दृढ होईल.

(Photo: Freepik)

कुंभ - आत्मिक आनंदावर भर द्याल. मानसिक समाधान लाभेल.

(Photo: Freepik)

मीन - कामावर चांगले लक्ष केद्रित करता येईल. भावंडांमधील आपुलकी वाढीस लागेल.

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

24 January 2026 Horoscope: उत्कृष्ट आर्थिक फायदा संभवतो