आजचं राशिभविष्य - रविवार,२५ मे २०२५

(Photo: Freepik)

May 25, 2025

सुनिल लाटे

मेष

 दिवस आपल्याला अनुकूल आहे. आर्थिक कामे सुरळीत पार पडतील.

(Photo: Freepik)

वृषभ

कामाच्या ठिकाणी तुमचा रूबाब राहील. हाताखालील नोकरांचे सहकार्य मिळेल.

(Photo: Freepik)

मिथुन

प्रवासात सावधानता बाळगावी. कामापेक्षा इतर गोष्टींकडे कमी लक्ष द्या.

(Photo: Freepik)

कर्क

मित्रांकडून लाभाची शक्यता. पत्नीच्या कमाईचा लाभ होईल.

(Photo: Freepik)

सिंह

मित्रांची मोलाची मदत मिळेल. विरोधकांचा विरोध मावळेल.

(Photo: Freepik)

कन्या

कमिशन मधून चांगला लाभ होईल. अधिक कष्ट पडले तरी कामे पूर्ण होतील.

(Photo: Freepik)

तूळ

मनाच्या चंचलतेवर मात करावी. काळाची पावले ओळखून वागा.

(Photo: Freepik)

वृश्चिक

गृह शांति जपण्याचा प्रयत्न करावा. अती विचारात वेळ वाया घालवू नका.

(Photo: Freepik)

धनू

कौटुंबिक खर्चाचा ताळमेळ जुळवावा. व्यापारी वर्गाला चांगला लाभ होईल.

(Photo: Freepik)

मकर

हातातील कामे वेळेवर पूर्ण होतील. चिकाटी सोडून चालणार नाही.

(Photo: Freepik)

कुंभ

घरगुती वातावरण प्रसन्न ठेवावे. निश्चयावर ठाम राहा.

(Photo: Freepik)

मीन

हस्तकलेचे कौतुक केले जाईल. सामाजिक गोष्टींची जाणीव जागृत ठेवा.

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

24 May 2025 Horoscope: वैवाहिक जीवनात जोडीदाराची उत्तम साथ मिळेल