आजचं राशिभविष्य : रविवार,२६ एप्रिल २०२६

(Photo: Freepik)

Apr 25, 2026

लोकसत्ता ऑनलाइन

मेष - जोडीदाराच्या अपेक्षा पूर्ण कराल. उत्तम कौटुंबिक सौख्य लाभेल.

(Photo: Freepik)

वृषभ - मोठ्या लोकांच्या ओळखीचा फायदा होईल. प्रत्येक गोष्टींचा उत्तम आस्वाद घ्याल.

(Photo: Freepik)

मिथुन - मनातील विचित्र कल्पना काढून टाका. प्रेम प्रकरणाला बहार येईल.

(Photo: Freepik)

कर्क - नातेवाईकांकडून कौतुक केले जाईल. जोडीदाराची प्राप्ती वाढेल.

(Photo: Freepik)

सिंह - जवळच्या प्रवासाचा योग येईल. बर्‍याच दिवसांनी भावंडांची गाठ पडेल.

(Photo: Freepik)

कन्या - आवडीच्या गोष्टी करण्यात भर द्याल. योग्य संधीची वाट पहावी लागेल.

(Photo: Freepik)

तूळ - जमिनीच्या कामातून लाभ संभवतो. आर्थिक स्थैर्याकडे लक्ष द्याल.

(Photo: Freepik)

वृश्चिक - जोडीदाराचा लाडिक हट्ट पुरवावा लागेल. तुमच्या कामाचे कौतुक केले जाईल.

(Photo: Freepik)

धनू - प्रवासात योग्य सावधानता बाळगावी.हातात नवीन अधिकार येतील.

(Photo: Freepik)

मकर - काही कामे अडकून पडल्यासारखी वाटू शकतात. खर्चाचे गणित नव्याने मांडावे लागेल.

(Photo: Freepik)

कुंभ - पित्त विकार बळावू शकतो. मुलांच्या आनंदात सहभागी व्हाल.

(Photo: Freepik)

मीन - कौटुंबिक खर्च आटोक्यात ठेवावा. अचानक धनलाभ संभवतो.

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

25 April 2026 Horoscope: जोडीदाराचे प्रेमळ सौख्य वाढेल