आजचं राशीभविष्य - रविवार,२६ नोव्हेंबर २०२३

(Photo: Freepik)

Nov 26, 2023

Loksatta Live

मेष - सकारात्मक दृष्टीकोन ठेवा

(Photo: Freepik)

वृषभ - आरोग्याच्या काही तक्रारी जाणवू शकतात

(Photo: Freepik)

मिथुन - लहान व्यवसायिकांना लाभ होईल

(Photo: Freepik)

कर्क - विरोधकांपासून सावध राहावे

(Photo: Freepik)

सिंह - प्रेम जीवनात सुखद अनुभव मिळतील

(Photo: Freepik)

कन्या - कौटुंबिक जीवनात समाधान लाभेल

(Photo: Freepik)

तूळ - आज तुमच्यातील धैर्य वाढीस लागेल

(Photo: Freepik)

वृश्चिक - बोलण्यातून सामाजिक मान वाढेल

(Photo: Freepik)

धनू - आज आपल्या मनाप्रमाणे सर्व गोष्टी कराल

(Photo: Freepik)

मकर - आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका

(Photo: Freepik)

कुंभ - आजचा दिवस आनंदात जाईल

(Photo: Freepik)

मीन - सहकार्‍यांशी होणारे मतभेद संपुष्टात येतील

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Horoscope Saturday: कौटुंबिक जीवनात शुभ परिणाम पहायला मिळतील