आजचं राशिभविष्य : रविवार,२८ डिसेंबर २०२५

(Photo: Freepik)

Dec 27, 2025

लोकसत्ता ऑनलाइन

मेष - आपल्या हातून चांगले काम घडेल. मानसिक अस्वस्थता जाणवू देऊ नका.

(Photo: Freepik)

वृषभ - कलाक्षेत्रातील लोकांना प्रसिद्धी मिळेल. आपल्या कामाची योग्य दखल घेतली जाईल.

(Photo: Freepik)

मिथुन - घरात वेगवेगळी कामे निघतील. जोडीदाराची अनपेक्षितरित्या मदत होईल.

(Photo: Freepik)

कर्क - शोधत असलेले काम पूर्ण होईल. मुलांकडून शुभ वार्ता मिळतील.

(Photo: Freepik)

सिंह - बोलण्यात अत्यंत मधुरता ठेवाल. सर्वांची मने जिंकून घ्याल.

(Photo: Freepik)

कन्या - व्यापारी वर्गाला चांगला लाभ संभवतो. काही जुने मतभेद मिटू शकतील.

(Photo: Freepik)

तूळ - बरेच दिवस राहून गेलेला प्रवास कराल. एखादे कार्य मनाविरुद्ध करावे लागू शकते.

(Photo: Freepik)

वृश्चिक - गोष्टी मनाप्रमाणे घडतील. जुनी उधारी वसूल होईल.

(Photo: Freepik)

धनू - दूरच्या नातेवाईकांशी गप्पा माराल. व्यावसायात मोठी हालचाल दिसून येईल.

(Photo: Freepik)

मकर - आपल्या कामाची योग्य दखल घेतली जाईल. घरात अनावश्यक खर्च निघेल.

(Photo: Freepik)

कुंभ - आलेल्या संधीचा लाभ उठवा. मित्रांमध्ये चांगल्या चर्चेत राहाल.

(Photo: Freepik)

मीन - नोकरीमध्ये मोठ्या लोकांकडून स्तुती केली जाईल. जोडीदाराची उत्तम साथ मिळेल.

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

27 December 2025 Horoscope: बोलताना संपूर्ण विचार करूनच बोला