आजचं राशिभविष्य : रविवार,२८ जून २०२६

(Photo: Freepik)

Jun 27, 2026

लोकसत्ता ऑनलाइन

मेष - गैरसमजुतीचे प्रसंग येऊ शकतात. प्रवासात काळजी घ्यावी.

(Photo: Freepik)

वृषभ - काही कामात अधिक कष्ट घ्यावे लागतील. सतत खटपट करत राहाल.

(Photo: Freepik)

मिथुन - कामात काही अनपेक्षित बदल दिसून येतील. उत्तम कार्यशक्ती लाभेल.

(Photo: Freepik)

कर्क - नियमित व्यायामावर भर द्यावा. शांत विचार करण्याची गरज भासेल.

(Photo: Freepik)

सिंह - कलागुणांचा विकास करता येईल. चारचौघात कौतुकास पात्र व्हाल.

(Photo: Freepik)

कन्या - अधिकार वाढीसाठी प्रयत्न कराल. महत्त्वाची सरकारी कामे पुढे सरकतील.

(Photo: Freepik)

तूळ - आपल्या वागणुकीने आदर्श निर्माण कराल. मान टिकवण्यासाठी प्रयत्नशील राहाल.

(Photo: Freepik)

वृश्चिक - काही कामे उगाचच वेळ घेतील. क्षुल्लक अपयशाने खचून जाऊ नका.

(Photo: Freepik)

धनू - जोडीदाराशी बोलताना मतभिन्नता वाढू शकते. घरगुती कामात गुंतून पडाल.

(Photo: Freepik)

मकर - आर्थिक गोष्टीत कौटुंबिक सहकार्य घ्यावे. कामाचा उरक वाढवावा लागेल.

(Photo: Freepik)

कुंभ - उपासनेत प्रगती करता येईल. स्पर्धेत भाग घ्याल.

(Photo: Freepik)

मीन - मन:शांति जपावी लागेल. फार चिडचिड करू नका.

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

27 June 2026 Horoscope: जुन्या विचारात अडकून राहू नका