आजचं राशीभविष्य : रविवार,२९ मार्च २०२६

(Photo: Freepik)

Mar 28, 2026

लोकसत्ता ऑनलाइन

मेष - कामात काही बदल करून पहावा लागेल. थोडा वेगळा विचार करून पहावा.

(Photo: Freepik)

वृषभ - अधिकारी वर्गाची भेट घ्यावी लागेल. दिवस खेळकरपणात घालवाल.

(Photo: Freepik)

मिथुन - पत्नीची उत्तम साथ मिळेल. काही गोष्टी लपविण्याकडे कल राहील.

(Photo: Freepik)

कर्क - जोडीदाराचे मत मान्य करावे लागेल. जवळचा प्रवास मजेत पार पडेल.

(Photo: Freepik)

सिंह - आवडीच्या गोष्टी करायला वेळ मिळेल. नवीन वाहन खरेदीचा विचार कराल.

(Photo: Freepik)

कन्या - इतरांच्या आनंदात सहभागी व्हाल. तुमची उत्तम छाप पडेल.

(Photo: Freepik)

तूळ - मनाची चंचलता वाढेल. आरोग्यात सुधारणा होईल.

(Photo: Freepik)

वृश्चिक - हातातील अधिकार वापरावेत. जोडीदाराचे कौतुक कराल.

(Photo: Freepik)

धनू - बोलताना सारासार विचार करावा. वस्तूंची उपयुक्तता लक्षात घेऊन खर्च करावा.

(Photo: Freepik)

मकर - सामाजिक कामात मदत कराल. परोपकाराची जाणीव ठेवावी.

(Photo: Freepik)

कुंभ - अचानक धनलाभ संभवतो. धार्मिक स्थळांना भेट द्यावी.

(Photo: Freepik)

मीन - मित्रांशी मतभेद संभवतात. जोडीदाराचा उत्तम सहवास लाभेल.

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

28 March 2026 Horoscope: कौटुंबिक परिस्थिती संयमाने हाताळावी