आजचं राशिभविष्य : रविवार,३ मे २०२६

(Photo: Freepik)

May 02, 2026

लोकसत्ता ऑनलाइन

मेष - दिवसभर कामाची धावपळ राहील. अती श्रमामुळे थकवा जाणवेल.

(Photo: Freepik)

वृषभ - गुरुकृपेचा लाभ उठवावा. तीर्थयात्रेचे योग येतील.

(Photo: Freepik)

मिथुन - गुंतवणुकीचा पुनर्विचार करावा. आर्थिक व्यवहार सावधानतेने करावेत.

(Photo: Freepik)

कर्क - जोडीदाराशी मतभेद संभवतात. मनाची चंचलता टाळण्याचा प्रयत्न करा.

(Photo: Freepik)

सिंह - गोड बोलून फायदा साधून घ्याल. कमिशन मधून चांगली कमाई होईल.

(Photo: Freepik)

कन्या - मतभेदाला खतपाणी घालू नका. जोडीदाराची बाजू समजून घेण्याचा प्रयत्न करावा.

(Photo: Freepik)

तूळ - कौटुंबिक नैराश्य दूर करण्याचा प्रयत्न करावा. नवीन गुंतवणूक सावधानतेने करावी.

(Photo: Freepik)

वृश्चिक - प्रवासात क्षुल्लक अडचण येऊ शकते. वाहन चालवताना सतर्कता बाळगावी.

(Photo: Freepik)

धनू - कौटुंबिक खर्च वाढेल. हाताखालील लोक विश्वासू मिळतील.

(Photo: Freepik)

मकर - स्वभावात काहीसा हट्टीपणा येईल. करमणुकीच्या कार्यक्रमात गुंग व्हाल.

(Photo: Freepik)

कुंभ - घरगुती वातावरण प्रसन्न राहील. मनाची चंचलता दूर करावी.

(Photo: Freepik)

मीन - मनातील इच्छा पूर्ण होईल. स्त्रियांमुळे मतभेद संभवतात.

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

2 May 2026 Horoscope: चारचौघांत तुमचे कौतुक केले जाईल