(Photo: Freepik)
Nov 29, 2025
मेष - कामे सुरळीत पार पडतील. गुंतवणुकीतून लाभ मिळू शकतील.
(Photo: Freepik)
वृषभ - कौशल्याच्या जोरावर बाजी मारता येईल. मित्रांशी सुसंवाद साधावा.
(Photo: Freepik)
मिथुन - जोडीदाराशी मतभेद संभवतात. लहान-सहान गोष्टी फार मनावर घेऊ नका.
(Photo: Freepik)
कर्क - नातेवाईक भेटीला येतील. दिवस दगदगीत जाईल.
(Photo: Freepik)
सिंह - दिवस चांगला जाईल. मुलांचा अभिमान वाटेल.
(Photo: Freepik)
कन्या - वाहन चालवताना काळजी घ्यावी. कौटुंबिक समस्येतून मार्ग काढता येईल.
(Photo: Freepik)
तूळ - दिवस धावपळीत जाईल. चटकन निराश होऊ नका.
(Photo: Freepik)
वृश्चिक - जवळच्या व्यक्तिपाशी मन मोकळे करावे. नातेवाईकांना मदत कराल.
(Photo: Freepik)
धनू - ध्यानधारणेत मन रमवा. कौटुंबिक गोष्टीत शांतता बाळगावी.
(Photo: Freepik)
मकर - कामातील क्षुल्लक अडचणी दूर करता येतील. दुचाकी वाहन चालवताना काळजी घ्यावी.
(Photo: Freepik)
कुंभ - लहान प्रवास घडतील. गुरुजनांचा आशीर्वाद मिळेल.
(Photo: Freepik)
मीन - एखादी चांगली संधी चालून येऊ शकते. सबुरीने व शांततेने निर्णय घ्यावा.
(Photo: Freepik)
पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
29 November 2025 Horoscope: आर्थिक दिशेने केलेले प्रयत्न यशस्वी ठरतील