आजचं राशिभविष्य : रविवार,३१ मे २०२६

(Photo: Freepik)

May 30, 2026

लोकसत्ता ऑनलाइन

मेष - काही गोष्टींबाबत फारच आग्रही राहाल. परिस्थिती अनुरूप विचार करावा.

(Photo: Freepik)

वृषभ - नवीन विचारांची कास धरावी. अती श्रमाचा थकवा जाणवेल.

(Photo: Freepik)

मिथुन - आर्थिक गुंतवणूक विचारपूर्वक करावी. फसव्या लोकांपासून सावध राहावे.

(Photo: Freepik)

कर्क - भागीदारीच्या व्यवसायात संयम बाळगावा लागेल. जोडीदाराच्या शांत स्वभावाचे कौतुक कराल.

(Photo: Freepik)

सिंह - क्षुल्लक गोष्टींवरून मनस्तापाची शक्यता. कष्टाशिवाय पर्याय नाही.

(Photo: Freepik)

कन्या - इतरांचा विश्वास संपादन करावा. अती व्यवहारी वागून चालणार नाही.

(Photo: Freepik)

तूळ - स्थावरची कामे मार्गी लागतील. बर्‍याच दिवसांपासून रखडलेली कामे सुरू होतील.

(Photo: Freepik)

वृश्चिक - कामानिमित्त प्रवास करावा लागेल. हातातील अधिकारात वाढ होईल.

(Photo: Freepik)

धनू - इतरांच्या मदतीशिवाय कामे पूर्ण करावीत. आर्थिक बाबतीत विचारांती निर्णय घ्यावा.

(Photo: Freepik)

मकर - सकारात्मक दृष्टिकोन ठेवावा लागेल. आरोग्याच्या बाबतीत चालढकल करू नका.

(Photo: Freepik)

कुंभ - मानापमानाचे प्रसंग फार मनावर घेऊ नका. घराबाहेर वावरतांना सावध राहा.

(Photo: Freepik)

मीन - मनातील इच्छा आकांक्षा पूर्ण होतील. सामाजिक कार्यात हिरीरीने भाग घ्याल.

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

30 May 2026 Horoscope: अचानक धनलाभ संभवतो