आजचं राशिभविष्य : रविवार, ७ जून २०२६

(Photo: Freepik)

Jun 06, 2026

लोकसत्ता ऑनलाइन

मेष:- महत्त्वाचे निर्णय विचारपूर्वक घ्या. वडीलधार्‍यांचा सल्ला विचारात घ्यावा.

(Photo: Freepik)

वृषभ:- सर्व बाबतीत आनंद मानाल. व्यावसायिक आघाडीवर महत्त्वाची कामे कराल.

(Photo: Freepik)

मिथुन:- कामाचा फार ताण घेऊ नका. बोलतांना वाणीवर संयम ठेवावा लागेल.

(Photo: Freepik)

कर्क:- फसवणुकीपासून सावध राहावे. व्यवसायिकांना चांगला आर्थिक लाभ होईल.

(Photo: Freepik)

सिंह:- प्रत्येक कृती संयमाने करावी. वादापासून चार हात दूर राहावे.

(Photo: Freepik)

कन्या:- अचानक धनलाभाची शक्यता. परोपकाराच्या जाणि‍वेतून कामे कराल.

(Photo: Freepik)

तूळ:-  काही महत्त्वाची कामे पार पडतील. क्रोधामुळे वाद वाढू शकतात. 

(Photo: Freepik)

वृश्चिक:- मानसिक प्रसन्नता लाभेल. घरातील वातावरण आनंदी ठेवण्याचा प्रयत्न कराल.

(Photo: Freepik)

धनू:- प्रत्येक कृती संयमाने करावी. मानसिक चिंता दूर साराव्यात.

(Photo: Freepik)

मकर:- जवळच्या मित्रांशी भेट होईल. बोलताना शब्दांचे वजन लक्षात घ्या.

(Photo: Freepik)

कुंभ:- व्यावसायिक ठिकाणी कामाचे कौतुक होईल. उत्तम वाहनसौख्य लाभेल. 

(Photo: Freepik)

मीन:- मानसिक चिंता बाजूला साराव्यात. कौटुंबिक वातावरण तुमच्या आवडीचे राहील.

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

6 June 2026 Horoscope: आर्थिक देवाणघेवाण करतांना सावध रहा