आजचं राशिभविष्य :  गुरुवार, ०९ ऑक्टोबर २०२५

(Photo: Freepik)

Oct 09, 2025

लोकसत्ता ऑनलाइन

मेष - साधा व सोपा मार्ग स्वीकारा. भौतिक विकास होऊ शकेल.

(Photo: Freepik)

वृषभ - कार्यालयीन वातावरण अनुकूल राहील. धीराने कामे करावीत.

(Photo: Freepik)

मिथुन - हातून काही कल्पक कार्य घडेल. कलेचे कौतुक केले जाईल.

(Photo: Freepik)

कर्क - कार्यालयातील सहकारी सहकार्य करतील. भावंडांचा सल्ला मोलाचा ठरेल.

(Photo: Freepik)

सिंह -  विनाकारण खर्च होणार नाही याकडे लक्ष द्या. दिवस व्यस्त राहील.

(Photo: Freepik)

कन्या - हितशत्रूंपासून सावध राहावे. आपण आणि आपले काम एवढेच पहा.

(Photo: Freepik)

तूळ - महत्त्वाची कागदपत्रे जपून ठेवा. जुने वाद मिटू शकतील.

(Photo: Freepik)

वृश्चिक - मानसिक प्रसन्नता लाभेल. कार्यक्षेत्रात नवीन विचार घेऊन जाल.

(Photo: Freepik)

धनू - विद्यार्थ्यांनी एकाग्रता ठेवावी. अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवावे.

(Photo: Freepik)

मकर - वादाचे प्रसंग टाळावेत. एखादी सकारात्मक वार्ता मिळेल.

(Photo: Freepik)

कुंभ - व्यापारी वर्गाला सुखद दिवस. नवीन ओळख होईल.

(Photo: Freepik)

मीन - कामातील काही समस्या सुटतील. बौद्धिक चातुर्य वापरावे लागेल.

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

08 october 2025 Horoscope:  थोडी काटकसर करावी लागेल