आजचं राशिभविष्य : गुरुवार, १५ जानेवारी २०२६

(Photo: Freepik)

Jan 14, 2026

लोकसत्ता ऑनलाइन

मेष - गृहोपयोगी वस्तू खरेदी कराल. वारंवार मानसिक बदल होतील.

(Photo: Freepik)

वृषभ - धार्मिक कामात सहभाग घ्याल. सामाजिक सेवेची जाणीव ठेवाल.

(Photo: Freepik)

मिथुन - फसवणुकीपासून सावध राहावे. जबाबदारी यथाशक्ती पार पाडाल.

(Photo: Freepik)

कर्क - सर्वांना प्रेमळपणे आपलेसे कराल. हुरळून जावू नका.

(Photo: Freepik)

सिंह - अडथळे यशस्वीपणे पार कराल. खर्च करतांना विचार करावा.

(Photo: Freepik)

कन्या - आशावादी दृष्टीकोन ठेवाल. घरात कर्तेपणाने मिरवाल.

(Photo: Freepik)

तूळ - अंगीकृत कार्यात यश येईल. हातात नवीन अधिकार येतील.

(Photo: Freepik)

वृश्चिक - वायफळ खर्च टाळावा. दिवस मजेत घालवाल.

(Photo: Freepik)

धनू - धर्मिक ग्रंथांचे वाचन कराल. पारमार्थिक उन्नतीचा विचार कराल.

(Photo: Freepik)

मकर - मोठ्या लोकांच्या ओळखीचा फायदा होईल. काटकसरीने वागाल.

(Photo: Freepik)

कुंभ - जोडीदाराचा अधिमान वाटेल. वादाच्या प्रसंगाला सामोरे जावू नका.

(Photo: Freepik)

मीन - तुमच्या ज्ञानाचे कौतुक केले जाईल. आध्यात्मिक बाजू बळकट कराल.

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Makar Sankranti 2026 Horoscope: घरातील वातावरण आनंदी असेल